ಅರ್ಥ : व्यवहारी अपूर्णांकातील रेघेवरील संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दोन छेद तीन यात दोन हा अंश आणि तीन हा छेद आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
गणित के अंतर्गत भिन्न संख्या में ऊपर वाली संख्या जो हर के भागों का बोध कराती है।
आज गणित के घंटे में गुरुजी ने अंश और हर संबंधी बातों को बताया।The dividend of a fraction.
numeratorಅರ್ಥ : विभक्त होताना वा वाटणी करताना मिळणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या वाट्याचे आंबे घेऊन गेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Assets belonging to or due to or contributed by an individual person or group.
He wanted his share in cash.