ಅರ್ಥ : आशेचा अभाव.
ಉದಾಹರಣೆ :
परीक्षेचा निकाल पाहून श्यामच्या मनात निराशा दाटली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधार, निराशा, नैराश्य, हताशपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The despair you feel when you have abandoned hope of comfort or success.
hopelessnessಅರ್ಥ : प्रकाशाचा अभाव वा उणीव.
ಉದಾಹರಣೆ :
सूर्य उगवला की अंधार नाहीसा होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंधार, काळोख, काळोखी, तम, तिमिर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रकाश का अभाव।
सूर्य डूबते ही चारों ओर अंधकार हो जाता है।