ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : निजण्यासाठी अंथरण्याच्या उपयोगी येणारी वस्त्रे इत्यादी.
ಉದಾಹರಣೆ : सहलीला जाताना आपले अंथरूण नेणे आवश्यक आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पथारी, बिछाना, बिस्तरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वे कपड़े, गद्दे आदि जो सोने या बैठने के लिए बिछाए जाते हैं।
Linen or cotton articles for a bed (as sheets and pillowcases).
ಅರ್ಥ : ज्यावर झोपले जाते अशी मानवनिर्मित वस्तू.
ಉದಾಹರಣೆ : तो घराबाहेर बिछान्यावर झोपला होता.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बिछाना, शय्या
वह मानव निर्मित वस्तु जिस पर सोया जाता है।
A piece of furniture that provides a place to sleep.
ಸ್ಥಾಪನೆ