ಅರ್ಥ : शेवटी असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
माझ्यापुढे हाच शेवटचा पर्याय आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतिम, अखेरचा, चरम, शेवटचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Coming after all others in time or space or degree or being the only one remaining.
The last time I saw Paris.ಅರ್ಥ : ज्याने टोक गाठले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
पौर्णिमेच्या रात्री चंद्र चरम स्थितीत असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंताला पोचलेला, अंतिम, अंतीचा, अखेरचा, अखेरीला पोचलेला, चरम, टोकाचा, टोकाला पोचलेला, शेवटचा, शेवटाला पोचलेला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :