ಅರ್ಥ : आत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतःस्थ, अंतःस्थित, आंतर, आतचा, आतला, आतील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.ಅರ್ಥ : एखाद्यात सामावलेला किंवा त्यात असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
हे क्षेत्र महापालिकेच्या अंतर्गत येते.
तोदेखील ह्या कामात सामील आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सामील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :