ಅರ್ಥ : आत असलेला.
ಉದಾಹರಣೆ :
तो मानवी शरीराच्या आतील संरचनेचा अभ्यास करत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतःस्थित, अंतर्गत, आंतर, आतचा, आतला, आतील
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Happening or arising or located within some limits or especially surface.
Internal organs.ಅರ್ಥ : प्रकट नाही असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला त्यांच्या गोटातील गुप्त बातमी कळली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंतस्थ, खाजगी, खासगी, गुप्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो छिपा हुआ हो।
उसने इस मामले से संबंधित एक गुप्त बात बताई।