ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ अंत ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

अंत   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट संपण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : लोकमान्य टिळकांच्या निधनाने स्वातंत्र्य लढ्यातील एका पर्वाचा शेवट झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखेर, इति, इतिश्री, तड, पूर्णविराम, शेवट, समाप्ती, समारोप, सांगता


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

The act of ending something.

The termination of the agreement.
conclusion, ending, termination
೨. नाम / अवस्था / भौतिक अवस्था
    नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

ಅರ್ಥ : शरीरातून प्राण निघून जाण्याची स्थिती.

ಉದಾಹರಣೆ : जन्म घेणार्‍याचा मृत्यू अटळ आहे.
त्याचा मृत्यू जवळ आला होता.
रविवारी त्याचे निधन झाले.
या ठिकाणी झाशीच्या राणीने चिरनिद्रा घेतली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखेर, काळ, चिरनिद्रा, देवाज्ञा, देहान्त, देहावसान, निधन, निर्वाण, मरण, मृत्यू, शेवट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

The event of dying or departure from life.

Her death came as a terrible shock.
Upon your decease the capital will pass to your grandchildren.
death, decease, expiry
೩. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या अस्तित्वाचा शेवट.

ಉದಾಹರಣೆ : पर्यावरणाच्या संरक्षणाची काळजी न घेतल्यास सृष्टीचा नाश होण्याची शक्यता आहे

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अस्त, उच्छेद, नायनाट, नाश, निःपात, लय, विध्वंस, विनाश


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

An event (or the result of an event) that completely destroys something.

demolition, destruction, wipeout
೪. नाम / अवस्था

ಅರ್ಥ : एखाद्या गोष्ट इत्यादी समाप्त होण्याची अवस्था किंवा भाव.

ಉದಾಹರಣೆ : कलीयुगाचा अंत निश्चित आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अखेर, इतिश्री, तड, शेवट, समाप्ती

೫. नाम / भाग

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट, घटना इत्यादीचा अंतिम भाग.

ಉದಾಹರಣೆ : ह्या पुस्तकाचा शेवट वाचल्यानंतरच तुम्ही एखाद्या निष्कर्षवर या.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवट


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी घटना आदि का निष्पादनीय या अंतिम भाग।

इस पुस्तक का अंत पढ़ने के बाद ही आप किसी निष्कर्ष पर पहुँचेंगे।
अंत, अन्त, उपसंहार
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।