ಅರ್ಥ : नाटकाचा एक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
हे नाटक तीन अंकी आहे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A subdivision of a play or opera or ballet.
actಅರ್ಥ : नियतकालिकाचा ठरावीक काळाने प्रकाशित होणारा भाग.
ಉದಾಹರಣೆ :
हा ह्या मासिकाचा पहिला अंक आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भुवई व कान यामधील जागा.
ಉದಾಹರಣೆ :
उन्हाळ्यात झळ लागल्यास कांद्याचा रस कानशीलावर लावतात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकडा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :