ಅರ್ಥ : अवैध रीतीने किंवा विनाअधिकार एखाद्याच्या संगणकातील फाईल किंवा नेटवर्कपर्यंत पोहचणे.
ಉದಾಹರಣೆ :
मागच्या वर्षी कोणीतरी माझा ई-मेल हॅक केला होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
अवैध रूप से या अनाधिकार किसी कम्प्यूटर फाइल या नेटवर्क तक पहुँचना।
पिछले साल किसी ने मेरा ई-मेल हैक किया था।ಅರ್ಥ : एखाद्या संगणकाविषयी प्रोग्राम तोपर्यंत सतत बनवित राहणे जोपर्यंत ते काम करत नाही.
ಉದಾಹರಣೆ :
तो काही दिवसांपासून हॅक करत आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
कोई कम्प्यूटर प्रोग्राम क्रमशः तब तक बनाना जब तक कि वह काम न करने लगे।
वह कुछ दिनों से हैक कर रहा है।