ಅರ್ಥ : एखाद्याच्या वागण्या बोलण्याची तर्हा.
ಉದಾಹರಣೆ :
गुप्तहेरांने शत्रुच्या हालचाली टिपल्या
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी की चाल-ढाल या उसके द्वारा किए जाने वाले कार्य।
आपको अपने पुत्र की गतिविधियों पर ध्यान रखना चाहिए।ಅರ್ಥ : गुंतागुंतीच्या व्यवस्थेतील हालचाल.
ಉದಾಹರಣೆ :
वीज गेल्यामुळे शहराचे चलनवलन थांबले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : चलनवलन
ಅರ್ಥ : गतिमान असण्याचा व्यापार.
ಉದಾಹರಣೆ :
पदार्थाच्या आत होणार्या सूक्ष्म हालचाली आपल्याला सहजासहजी जाणवत नाहीत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : विक्षेप
ಅರ್ಥ : चालण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :