ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीत यश न मिळण्याची अवस्था किंवा भाव.
ಉದಾಹರಣೆ : माणसाला आपली हार स्वीकारताच येते असे नाही.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अपयश, पराजय, पराभव, पाडाव, बीमोड, मात, शिकस्त
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
पराजित होने की अवस्था या भाव।
An unsuccessful ending to a struggle or contest.
ಅರ್ಥ : दोर्यात काही वस्तू गुंफून बनवलेला सर.
ಉದಾಹರಣೆ : त्याला नोटांची माळ घातली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : माळ
मनका, फूल आदि को सूत आदि में गोलाकार पिरोकर बनाई हुई कोई वस्तु जो गले में पहनी जाती है।
Jewelry consisting of a cord or chain (often bearing gems) worn about the neck as an ornament (especially by women).
ಸ್ಥಾಪನೆ