ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीची सूत्रे दुसर्याकडे देणे.
ಉದಾಹರಣೆ :
घरातील सर्व व्यवहार त्याने बायकोकडे सोपवले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : टाकणे, ताब्यात देणे, सोपवणे, स्वाधीन करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जिम्मेदारी देना या किसी के जिम्मे करना।
मैं यह काम आपको सौंपता हूँ।