ಅರ್ಥ : कीटकनाशके, उत्तम बियाणे ह्यांचा वापर आणि योग्य व्यवस्थापन ह्यांमुळे भरघोस पीक येण्याची स्थिती.
ಉದಾಹರಣೆ :
हरितक्रांतीमुळे अन्नधान्याचे उत्पादन भरपूर वाढले.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थिति जब देश में ख़ूब पैदावार होने लगे।
हरिक्रांति के कारण ही आज देश में पर्याप्त अन्न उपलब्ध है।The introduction of pesticides and high-yield grains and better management during the 1960s and 1970s which greatly increased agricultural productivity.
green revolutionಅರ್ಥ : संकरित व सुधारलेली बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके व जंतुनाशके, यांत्रिक साधने इत्यादींचा वापर करून शेती करण्याच्या पद्धतीत बदल व उत्पादनात लक्षणीय वाढ करण्याच्या हेतूने सुरू केलेली मोहिम.
ಉದಾಹರಣೆ :
हरितक्रांती सुरू करण्याचे श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्राध्यापक नारमन बोरलॉग ह्यांना जाते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : हरित क्रांती
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह अभियान जिसका उद्देश्य देश के सिंचित एवं असिंचित कृषि क्षेत्रों में अधिक उपज देने वाले संकर तथा बौने बीजों के उपयोग से फसल उत्पादन में वृद्धि करना है।
हरित क्रांन्ति प्रारम्भ करने का श्रेय नोबल पुरस्कार विजेता प्रोफेसर नारमन बोरलॉग को जाता है।