ಅರ್ಥ : अयोग्य गोष्टी किंवा कारणासाठी केलेला आग्रह.
ಉದಾಹರಣೆ :
भांडण मिटवायचे असेल तर दोन्ही पक्षांनी आपले दुराग्रह सोडायला हवेत
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दुराग्रह, हट्टाग्रह
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी व्यर्थ की या अनुचित बात के लिए आग्रह।
श्यामू का गरीब बाप उसके मोटरसाइकिल खरीदने के दुराग्रह से दुखी है।Resolute adherence to your own ideas or desires.
bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornnessಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीसाठी धरलेला आग्रह.
ಉದಾಹರಣೆ :
राहूलने फुग्यासाठी हट्ट केला
ಸಮಾನಾರ್ಥಕ : जिद्द
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Resolute adherence to your own ideas or desires.
bullheadedness, obstinacy, obstinance, pigheadedness, self-will, stubbornness