ಅರ್ಥ : ज्याचा अंगीकार केला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याने अंगीकृत जबाबदारी नेटाने पार पाडली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अंगीकृत, आंगिकारलेला, पत्करलेला, स्वीकारलेला, हाती घेतलाला
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्याचा स्वीकार केला गेला आहे असा.
ಉದಾಹರಣೆ :
ही योजना सरकारद्वारा स्वीकृत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : -मान्य, मान्य, मान्यताप्राप्त