ಅರ್ಥ : सजीवांच्या शरीरात, अंअर्भागात वा शरीराबाहेर द्रवपदार्थ पाझरण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
जखम खोलवर झाल्याने रक्ताचा स्राव थांबतच नव्हता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : सजीवांच्या शरीरात, अंतर्भागात वा शरीराबाहेर पाझरणारा द्रवपदार्थ.
ಉದಾಹರಣೆ :
शरीरातील ग्रंथींतून विविध तर्हेचे स्राव स्रवतात.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A functionally specialized substance (especially one that is not a waste) released from a gland or cell.
secretion