ಅರ್ಥ : एखादी वस्तू दुसर्या वस्तूच्या संपर्कात येण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
रेकी या चिकित्सा पद्धतीत स्पर्शाने उपचार केला जातो
आम्लाच्या संपर्कात येऊन निळा लिटमस तांबडा होतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संपर्क
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : ज्यामुळे त्वचेला एखादी अनुभूती होते ती गोष्ट.
ಉದಾಹರಣೆ :
कुष्ठरोगात स्पर्शाची जाणीव होत नाही.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
त्वचा का वह गुण जिससे छूने, दबने आदि का अनुभव होता है।
अंगों के पक्षाघात से उस अंग का स्पर्श भी समाप्त हो जाता है।