ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्या गोष्टीच्या चांगल्या गुणांविषयी काढलेले चांगले उद्गार.
ಉದಾಹರಣೆ : आपली प्रशंसा ऐकून तो सुखावला. गोपाळच्या बहादुरीबद्दल सर्वांनी त्याला शाबासकी दिली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : कौतुक, गुणगान, गोडवा, तारीफ, नवाजणी, नवाजणूक, नवाजस, नवाजी, प्रशंसा, प्रशस्ती, वाखाणणी, वाहवा, शाबासकी
ಅರ್ಥ : पूजा करताना वाचले जाणारे पुस्तक.
ಉದಾಹರಣೆ : ह्या पुस्तकात गणेशाची आराधना दिली गेली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आराधना, धावा, प्रार्थना, वंदना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह रचना जिसमें किसी की स्तुति, प्रशंसा आदि की गई हो और जो प्रार्थना करते समय पढ़ी जाती हो।
A fixed text used in praying.
ಸ್ಥಾಪನೆ