ಅರ್ಥ : एखाद्या विशिष्ट विषयावरील वा विशिष्ट लेखकाचा वृत्तपत्रात नियमित येणारा लेख.
ಉದಾಹರಣೆ :
ते एका वृत्तपत्रात राजकारणावर एक स्तंभ लिहितात.
ಅರ್ಥ : आधार देण्यासाठी वगैरे उथळ्यावर उभा केलेला वा पुरलेला लाकूड, धातू इत्यादींचा लांब व जाड तुकडा.
ಉದಾಹರಣೆ :
खांबातून गर्जना करत नर्सिंह प्रगटला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : खांब
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : रकाना
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :