ಅರ್ಥ : दहा अधिक सहा मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
सोळातून आठ वजा कर.
ಅರ್ಥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी सोळावी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या महिन्याच्या सोळाला ईद आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सोळा तारीख, १६ तारीख
ಅರ್ಥ : दहा अधिक सहा.
ಉದಾಹರಣೆ :
सोळा टक्के व्याजावर मी कर्ज घेतले.