ಅರ್ಥ : खाणीत आढळणारे एक प्रकारचे मीठ.
ಉದಾಹರಣೆ :
काकडीला सैंधव लावल्यास खूप छान चव येते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेंदेमीठ, शेंदेलोण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का खनिज नमक।
सेंधे नमक का उपयोग पाचक-चूर्ण बनाने में भी किया जाता है।ಅರ್ಥ : एक घोडा.
ಉದಾಹರಣೆ :
सैंधव हा उच्च प्रतीचा घोडा मानला जातो.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सिंध देश का घोड़ा।
सैंधव को उच्च कोटि का घोड़ा माना जाता है।ಅರ್ಥ : सिंध प्रांताचा.
ಉದಾಹರಣೆ :
त्याला सिंधी भाषा उत्तम प्रकारे अवगत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिंधी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :