ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सूचना ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सूचना   नाम

೧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

ಅರ್ಥ : हालचाली वा चिन्हांद्वारे आपले विचार, विकार इतरांना दाखवण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : तीन क्रमांकाचा बावटा हा मच्छीमारांसाठी धोक्याचा संकेत असतो

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इशारत, इशारा, खूण, संकेत, सूचणी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

मन का भाव प्रकट करने वाली कोई शारीरिक चेष्टा।

बहरों को इशारे से बात समझानी पड़ती है।
अंग मुद्रा, अङ्ग मुद्रा, इंग, इंगन, इंगित, इङ्ग, इङ्गन, इङ्गित, इशारा, मुद्रा, संकेत, सङ्केत, सान

A deliberate and vigorous gesture or motion.

gesticulation
೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

ಅರ್ಥ : लक्षात न आलेल्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी केलेले विधान.

ಉದಾಹರಣೆ : हे काम करताना त्याच्या सूचनांचा मला बराच उपयोग झाला


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

जिस बात की ओर किसी का ध्यान न गया हो उसकी ओर उसका ध्यान दिलाने के लिए कही हुई बात।

आपका सुझाव सबसे अच्छा है।
तरकीब, परामर्श, मंतव्य, मन्तव्य, राय, सलाह, सुझाव

A proposal offered for acceptance or rejection.

It was a suggestion we couldn't refuse.
proffer, proposition, suggestion
೩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

ಅರ್ಥ : (मोठ्यांनी छोट्यांना) एखादे कार्य अशा प्रकारे झाले पाहिजे असे सांगण्याची क्रिया.

ಉದಾಹರಣೆ : तो शिक्षकांच्या सूचनेनुसार काम करून सफल झाला.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : निर्देश

೪. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

ಅರ್ಥ : सावधान किंवा सावध करण्यासाठी सांगितलेली गोष्ट.

ಉದಾಹರಣೆ : हवामान विभागाने मासेमार्‍यांना समुद्रात न जाण्याची चेतावनी दिली आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : इशारा, चेतावनी, सावधानतेचा इशारा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

चेताने या सावधान करने के लिए कही जाने वाली बात।

मौसम विभाग ने आज मछुआरों को समुद्र में न जाने की चेतावनी दी है।
अलर्ट, चेतावनी, तम्बीह, वार्निंग, वॉर्निंग

A message informing of danger.

A warning that still more bombs could explode.
warning
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।