ಅರ್ಥ : सुपारीचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
आम्ही बागेत सुपारी लावली आहे.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Southeastern Asian palm bearing betel nuts (scarlet or orange single-seeded fruit with a fibrous husk).
areca catechu, areca palm, betel palmಅರ್ಥ : कातरून खाल्ले जाणारे पोफळीचे फळ.
ಉದಾಹರಣೆ :
पूजेच्या वेळी गणपती म्हणून सुपारी ठेवतात
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पोफळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखाद्याकडून एखाद्या व्यक्तीस इजा पोहचविण्यासाठी (विशेषतः हत्या) एखादा गुन्हेगार, बदमाश इत्यादीस पैसे देऊन ठरविण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
दाऊदची सुपारी कोणी घेऊ शकतो का?
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :