ಅರ್ಥ : संवेदना नसलेला.
ಉದಾಹರಣೆ :
बराच वेळ बसावे लागल्याने माझा पाय बधिर झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : बधिर, संवेदनाशून्य
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : भीती वाटून गप्प झालेला.
ಉದಾಹರಣೆ :
साप बघितल्यावर ती सुन्न झाली.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
डर से चुप।
प्रियंका साँप को देखते ही सन्न हो गई।