ಅರ್ಥ : सुदान देशाचा रहिवाशी.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या स्फोटात अनेक सुदानी मृत्युमुखी पडले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुदानवासी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सूडान का निवासी।
सूडानी भी लक्ष्मी को धान उत्पन्न करने वाली देवी मानते हैं।A native or inhabitant of Sudan.
sudaneseಅರ್ಥ : सुदान देशाशी संबंधित किंवा सुदान देशाचा.
ಉದಾಹರಣೆ :
सुदानी समाजात हे प्रचलित आहे.
सुदानी विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुदानचा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
सूडान से संबंधित या सुडान का।
सूडानी कबीलों में यह प्रचलन है।Of or relating to or characteristic of the African Republic of the Sudan or its people.
The Sudanese desert.