ಅರ್ಥ : लाकडाचे काम करणारा कारागीर.
ಉದಾಹರಣೆ :
वाड्याचे निखळलेले दार बसवण्यासाठी सुताराला बोलावायला हवे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A woodworker who makes or repairs wooden objects.
carpenterಅರ್ಥ : लाकडाच्या वस्तू इत्यादी बनविणारी एक जात.
ಉದಾಹರಣೆ :
तो एक सुतार आहे आणि तो सुतार जातीतील मुलीशीच लग्न करणार आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुतार जात
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jati