ಅರ್ಥ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.
ಉದಾಹರಣೆ :
रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोड करणे, मोडणे, सुट्टे करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.
ಉದಾಹರಣೆ :
तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मोडणे, सुट्टे करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :