ಅರ್ಥ : डाळ, तांदूळ, ओले हिरवे हरभरे, गाजर, ऊस, शेंगा, बोर इत्यादी भरून संक्रांतीच्या दिवशी ज्याची पूजा केली जाते ते छोटे घट किंवा बोळके.
ಉದಾಹರಣೆ :
संक्रातीच्या दिवशी लाल किंवा काळ्या रंगाचे सुगड पुजले जातात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सुगड