ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सीमोल्लंघन ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ಅರ್ಥ : दसर्‍याच्या दिवशी गावाच्या सीमेबाहेर जाऊन शमी, आपटा ह्या झाडाची पाने लुटून आणून ती आप्तेष्टांना सोने म्हणून वाटण्याची चाल.

ಉದಾಹರಣೆ : शिलंगणाचे सोने लुटून पुरूष मंडळी घरी आली की त्यांना गृहिणीने पंचारतीने ओवाळण्याची पद्धत होती.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिलंगण

೨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

ಅರ್ಥ : सीमारेषेचे केलेले अतिक्रमण.

ಉದಾಹರಣೆ : भारत कोणत्याही प्रकारच्या सीमोल्लंघनाचे सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार आहे.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

किसी सीमा का अतिक्रमण।

भारत किसी भी प्रकार के सीमातिक्रमण का मुँहतोड़ जवाब देने के लिए तैयार है।
उद्वेलन, सीमातिक्रमण, सीमोल्लंघन

The action of going beyond or overstepping some boundary or limit.

transgression
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।