ಅರ್ಥ : सीमेचे रक्षण करणारा.
ಉದಾಹರಣೆ :
सीमा संरक्षक जवान हे राष्ट्राचे खरे सुपुत्र असतात.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सीमा रक्षक, सीमारक्षक, सीमासंरक्षक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो सीमा की रक्षा करता हो।
सीमा रक्षक जवान राष्ट्र के सच्चे सपूत होते हैं।