ಅರ್ಥ : एक द्वीप.
ಉದಾಹರಣೆ :
सिंगापूर मलेशियाच्या दक्षिणेत आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिंगापुर
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एक प्रकारचा आंबा.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या वर्षी सिंगापुर ह्या आंब्याचा निर्यात कमी झाला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिंगापुरी, सिंगापुरी आंबा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
mangoಅರ್ಥ : सिंगापुर ह्या आंब्याचे झाड.
ಉದಾಹರಣೆ :
तो आपल्या बागिच्यात सिंगापुरी ह्या आंब्याचे झाड लावण्याच्या विचारात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सिंगापुरी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
mangifera indica, mango, mango tree