ಅರ್ಥ : रुप, प्रकार इत्यादी दृष्टीने समान असण्याची अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
त्या दोघांच्या चेहर्यात कमालीचे सादृष्य आढळते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : अनुरूपता, एकरूपता, सदृष्यता, समानता, सादृश्य, साधर्म्य, सारखेपणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The quality of being similar or comparable in kind or nature.
There is a remarkable homogeneity between the two companies.