ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सापडणे ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सापडणे   क्रियापद

೧. क्रियापद / क्रियावाचक

ಅರ್ಥ : एखाद्या अडचणीत किंवा संकटात पडणे.

ಉದಾಹರಣೆ : कार्यालयात कामात अडकल्यामुळे मी घरी वेळेवर पोहोचू शकलो नाही.
पुरामुळे संकटात सापडलेल्या लोकांना सरकारने मदत पाठवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : अटकणे, अडकणे, गुंतणे, गुरफटणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

कठिनाई या अड़चन में पड़ना।

स्मिता के घर जाकर मैं भी उसके घरेलू मामलों में उलझ गई।
अटकना, अलुझना, उलझना, फँस जाना, फँसना, फंस जाना, फंसना

Place in a confining or embarrassing position.

He was trapped in a difficult situation.
pin down, trap
೨. क्रियापद / घडणे

ಅರ್ಥ : प्राप्त होणे किंवा मिळणे.

ಉದಾಹರಣೆ : त्याची हरवलेली वस्तू मिळाली की नाही.
सारे धन माझ्या पदरात पडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : पदरात पडणे, पदरी पडणे, प्राप्त होणे, मिळणे, हस्तगत होणे

೩. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

ಅರ್ಥ : पडलेली वस्तू उचलणे.

ಉದಾಹರಣೆ : आज महाविद्यालयाच्या आवारात मला हे घड्याळ सापडले.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : मिळणे


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पड़ी हुई वस्तु उठाना।

आज महाविद्यालय के प्रांगण में मैंने यह घड़ी पायी।
पाना, मिलना
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।