ಅರ್ಥ : आनंदासह.
ಉದಾಹರಣೆ :
लोकांनी पंतप्रधानांचे आनंदाने स्वागत केले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंदाने, सहर्ष, सोल्हास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
प्रसन्नता के साथ।
श्याम प्रसन्नतापूर्वक अपने काम में लगा रहता है।ಅರ್ಥ : आनंदाने भरलेला.
ಉದಾಹರಣೆ :
संतुष्ट व्यक्तीचे जीवन आनंदमय असते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आनंदमय, उल्लासपूर्ण, सोल्लास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
जो आनंद से भरा हुआ हो।
संतोषी व्यक्ति का जीवन आनंदपूर्ण होता है।