ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : लिहिता-वाचता येणारी व्यक्ती.
ಉದಾಹರಣೆ : साक्षरांनी काल एक वाचन वर्ग घेतला.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जिसने शिक्षा ग्रहण की हो।
A person who can read and write.
ಅರ್ಥ : ज्याने शिक्षण घेतले आहे असा.
ಉದಾಹರಣೆ : शिक्षित लोकांमुळेच समाजाची प्रगती होते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शिक्षित
जिसने शिक्षा ग्रहण की हो।
Possessing an education (especially having more than average knowledge).
ಅರ್ಥ : अक्षर ओळख असलेला किंवा लिहिता वाचता येत असलेला.
ಉದಾಹರಣೆ : आपल्या देशात दिवसेंदिवस साक्षर लोकांची संख्या वाढत आहे.
जिसे अक्षरों को पढ़ना-लिखना आता हो।
Able to read and write.
ಸ್ಥಾಪನೆ