ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ सांगाडा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

सांगाडा   नाम

೧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : पगडी,जोडा इत्यादी ज्यावर ठोकून तयार करतात तो ठोकळा.

ಉದಾಹರಣೆ : त्या कलबूतावर त्याने ही पगडी बनवली.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : कलबूत, कलबूद, कलभूत, कलभूद


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

वह ढाँचा जिसपर चढ़ाकर जूता सिया या टोपी,पगड़ी आदि बनाई जाती है।

मोची जूते को कलबूत पर रखकर काँटी मार रहा है।
कलबूत

Holding device shaped like a human foot that is used to fashion or repair shoes.

cobbler's last, last, shoemaker's last
೨. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : वस्तू, व्यक्ती इत्यादींच्या आकारास आधारभूत रचना.

ಉದಾಹರಣೆ : कारखान्यात मोटारींचे सांगाडे पडले होते.

೩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

ಅರ್ಥ : एखादी गोष्ट तयार करण्याआधी तिच्या घटकांना जोडून तयार केलेले तिचे पूर्वरूप.

ಉದಾಹರಣೆ : बांधकामाचा सांगाडा तयार आहे.

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।