ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ ससाणा ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

ससाणा   नाम

೧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : पूर्वीचे राजे पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ससाणा पाळत असत.


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक बड़ा शिकारी पक्षी।

बाज ने एक ही झपट्टे में चूहे को पकड़ लिया।
ग्राहक, नीलपिच्छ, पगद्भीरु, प्राजिक, बाज, बाज़, लंबकर्ण, लम्बकर्ण, शशघातक, शशघाती, शशाद, शशादन, शौंगेय, श्येन, सैन

Any of various large keen-sighted diurnal birds of prey noted for their broad wings and strong soaring flight.

bird of jove, eagle
೨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान, शरीराचा खालचा भाग पांढर्‍या रंगाचा व वरील भाग राखी रंगाचा असलेला एक पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : शिक्रा केरळ व आसाम वगळता भारतभर आढळतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडरा, एशरा, कवडी शिक्रा, चिपका, चीप्पक, पारा ससिणा, मोरमार्‍या, शिकरा, शिक्रा, शीक्रिण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का बाज पक्षी जो पूरे भारत में पाया जाता है।

शिकरा आकार में कौवे से छोटा होता है तथा इसके शरीर का निचला भाग सफेद और ऊपरी भाग राख के रंग का या नीला होता है।
चिपका, चीपक, शिकरा
೩. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : राखी उदी रंगाचा ससाणा.

ಉದಾಹರಣೆ : लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, सताना


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बाज की जाति का एक पक्षी।

लगर आकार में डोमकौवे से बड़ा होता है।
जग्गर, झगर, लंगर, लगर, लग्गर, लग्घड़
೪. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : एक ससाणा.

ಉದಾಹರಣೆ : तुरमती आकाराने कबुतराएवढा, सुबक आणि सुंदर असतो.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकोस, आडेर, तुरमती, तुरुमतरी, बहिरी ससाणा, मोरगी, शिखरा, सताणा


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

बाज की जाति की एक शिकारी चिड़िया।

तुरमती आकार में कबूतर के बराबर और देखने में सुंदर होती है।
तुरमती, तुरुमतरी, तुरुमती, तुरुमतु
೫. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

ಅರ್ಥ : आकाराने कावळ्यापेक्षा लहान, वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी आणि पोटाखालचा रंग पांढरा असलेला, छाती व पोटावर तांबूस रंगाचे पट्टे असलेला, पिवळ्या डोळ्यांचा पक्षी.

ಉದಾಹರಣೆ : ससाणा उजाड आणि जंगली प्रदेशात आढळतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : चिमणा शिकारी, पिंन टुपली, बहिरी ससाणा, बाशा, बाशिण


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार का बाज।

चिड़ी बाज आकार में कौवे से छोटा होता है।
गौरैया बाज, गौरैया बाज़, गौरैया शिकरा, चिड़ी बाज, चिड़ी बाज़
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।