ಅರ್ಥ : वीस आणि सहा मिळून होणारी संख्या.
ಉದಾಹರಣೆ :
सव्वीसाला दोनाने भागल्यास तेरा मिळतात.
ಅರ್ಥ : इंग्रजी महिन्यातील सव्विसाव्या दिवशी येणारी तारीख.
ಉದಾಹರಣೆ :
सव्वीसला मी कोलकत्याला जात आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : सव्वीस तारीख, २६, २६ तारीख
ಅರ್ಥ : वीस अधिक सहा.
ಉದಾಹರಣೆ :
मी सव्वीस वर्षांचा आहे