ಅರ್ಥ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
ಸಮಾನಾರ್ಥಕ : प्रशासन, राज्यकारभार, राज्यव्यवस्था, शासन, शासनव्यवस्था, सत्ता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
राज्य के कार्यों का प्रबंध और संचालन।
आजकल देश का शासन भ्रष्टाचारियों के हाथ में है।ಅರ್ಥ : राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था.
ಉದಾಹರಣೆ :
शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शासन
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The organization that is the governing authority of a political unit.
The government reduced taxes.