ಅರ್ಥ : ज्यात सर्व चित्तवृत्तींचा निरोध साधला जातो ते योगातील आठवे व शेवटचे अंग.
ಉದಾಹರಣೆ :
कीर्तन करताकरता तुकाराम महाराजांची समाधी लागत असे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : जिथे एखाद्याचे (विशेषकर प्रसिद्ध व्यक्तीचे)मृत शरीर किंवा अस्थी इत्यादी पुरले आहेत ते ठिकाण.
ಉದಾಹರಣೆ :
राजघाट येथे गांधींची समाधी आहे.
संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : समाधी स्थळ, समाधीस्थळ
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
वह स्थान जहाँ किसी (विशेषकर प्रसिद्ध व्यक्ति) का मृत शरीर या अस्थियाँ आदि गाड़ी गई हों।
राजघाट में गाँधीजी की समाधि है।