ಅರ್ಥ : एखाद्याला शारीरिक वा मानसिक त्रास देणे.
ಉದಾಹರಣೆ :
सासरच्या मंडळींनी सुनेला खूप सतावले
ಸಮಾನಾರ್ಥಕ : गांजणे, छळणे, जाचणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, हैराण करणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
किसी को मानसिक या शारीरिक तौर पर पीड़ित करना।
शादी के बाद गीता के ससुरालवालों ने उसे बहुत सताया।