ಅರ್ಥ : घारीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
ಉದಾಹರಣೆ :
भोवत्याचे डोके घुबडासारखे असून त्याचा रंग बदामी असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आडेर, जळाट, पिलानी घार, भोत्या, भोवत्या, मजला शिखर, शिकरा, सरडामारी चचाण, हारिण
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
बाज की जाति का एक पक्षी जो आकार में चील से छोटा होता है।
गिरगिटमार की गरदन बादामी रंग की होती है।ಅರ್ಥ : राखी उदी रंगाचा ससाणा.
ಉದಾಹರಣೆ :
लग्गड ससाणा आकाराने डोमकावळ्यापेक्षा मोठा असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : एसरा, कवडी शिखरा, चचाण, चुई, देवटिवा, पटक सुई, पायपिडा, लगड्या, लगार ससाणा, लग्गड, लग्गड ससाणा, विसऱ्या, शिकरा, शिखरा, ससाणा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : देवससाण्यापेक्षा आकाराने लहान ससाणा.
ಉದಾಹರಣೆ :
नारझिनक दिसायला सुंदर असतो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : आकोस, आडेरा, नारझिनक, नारझी, बहिरी ससाणा, मोरगी, शिखरा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
एक प्रकार का बाज जो दिखने में विलायती केरमुटिया जैसा पर आकार में उससे छोटा होता है।
नारझिनक सुंदर होता है।