ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : चांगले दिसेल वा भासेल असे करणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने आपली खोली सजवली
ಸಮಾನಾರ್ಥಕ : नटवणे, शृंगारणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
ऐसी वस्तुओं से युक्त करना कि देखने में भला और सुंदर जान पड़े (व्यक्ति या स्थान)।
Make more attractive by adding ornament, colour, etc..
ಅರ್ಥ : वाद्याला चामडे इत्यादी लावणे.
ಉದಾಹರಣೆ : त्याने ढोलकी सजवून आणली.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : मढणे, मढवणे, मढविणे
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
बाजे के मुँह पर चमड़ा आदि लगाना।
ಅರ್ಥ : तबला, मृदुंग आदी वाद्यांवर चामडे लावण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ : तबला सजवून आणला आहे.
बाजे के मुँह पर चमड़ा आदि लगना।
ಸ್ಥಾಪನೆ