ಅರ್ಥ : समान शैली वा समान गुरु असणारा कलाकार, विचारवंत इत्यादींचा समूह.
ಉದಾಹರಣೆ :
पातंजली हे पाणिनीसंप्रदायाचे एक महान वैयाकरणी होते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : -धारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A body of creative artists or writers or thinkers linked by a similar style or by similar teachers.
The Venetian school of painting.ಅರ್ಥ : एखादा विषय किंवा सिद्धांताविषयी एकच विचार किंवा मत असणाऱ्या लोकांचा वर्ग.
ಉದಾಹರಣೆ :
जैन धर्मांतर्गत दोन शाखा आहेत-दिगंबर आणि श्वेतांबर.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : शाखा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :