ಅರ್ಥ : संपूर्ण होण्याची अवस्था किंवा ज्यात काही कमी नाही अशी अवस्था.
ಉದಾಹರಣೆ :
ह्या संस्थेच्या कामकाजाच्या पूर्णतेसाठी श्यामने खूप मेहनत घेतली आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पूर्णता, संपूर्णता
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
The state of being complete and entire. Having everything that is needed.
completeness