ಸದಸ್ಯನಾಗು
ಪುಟ ವಿಳಾಸವನ್ನು ಕ್ಲಿಪ್ ಬೋರ್ಡ್ ಗೆ ನಕಲಿಸಿ.
ಅರ್ಥ : एखाद्यास बोलावण्यासाठी, निरोप किंवा पत्र देण्यासाठी वा शिष्टाईसाठी पाठवलेला मनुष्य.
ಉದಾಹರಣೆ : श्रीरामाने अंगदाला दूत म्हणून रावणाकडे धाडले. राजाने हरकारे धाडून तेनालीला दरबारात बोलावून घेतले.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दूत, निरोप्या, हरकारा
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी English
वह जो कोई विशेष कार्य करने या सँदेशा पहुँचाने के लिए कहीं भेजा जाए।
A person who carries a message.
ಅರ್ಥ : निरोपाची देवाण-घेवाण करणारी व्यक्ति किंवा यंत्रणा.
ಉದಾಹರಣೆ : निरोप्याने आजोबांचा निरोप आईला दिला.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : दूत, निरोप्या, बातमीदार, वार्ताहर, संदेशहर, संदेशहारिका
किसी का संदेश लाने या ले जानेवाला व्यक्ति।
ಅರ್ಥ : संदेश पोहचविणारा.
ಉದಾಹರಣೆ : आजही काही ठिकाणी संदेशवाहक कबुतरांचा उपयोग केला जातो.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संदेशहारक
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :हिन्दी
संदेश पहुँचाने वाला।
ಸ್ಥಾಪನೆ