ಅರ್ಥ : विशिष्ट हेतूने लोकांना एकत्र करून त्यांना कार्यप्रवृत्त करण्यासाठी स्थापलेली संस्था.
ಉದಾಹರಣೆ :
भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी बऱ्याच संघटना स्थापन केल्या होत्या.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : एखादे काम करण्यासाठी माणसांनी बनवलेला गट.
ಉದಾಹರಣೆ :
ही संघटना बाल श्रमिकांच्या उद्धाराचे काम करते
ಸಮಾನಾರ್ಥಕ : संस्था
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :