ಅರ್ಥ : नाकाने वायू शरीरात घेण्याची व बाहेर सोडण्याची क्रिया.
ಉದಾಹರಣೆ :
श्वासोच्छवास ही जिवंत प्राण्यांत सतत चालणारी क्रिया आहे.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : श्वसन, श्वास, श्वासोश्वास
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
नाक या मुँह से साँस लेने और छोड़ने की क्रिया।
रोगी की साँस की गति धीमी होती जा रही है।The process of taking in and expelling air during breathing.
He took a deep breath and dived into the pool.