ಅರ್ಥ : ठरावीक कार्यपद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : ढंग, ढब, तंत्र, तर्हा, धाटणी, पद्धत, पद्धती, रीत, रीतभात, सरणी
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
A way of doing something, especially a systematic way. Implies an orderly logical arrangement (usually in steps).
methodಅರ್ಥ : (सध्या चालू असलेला) एक विशेष प्रकार.
ಉದಾಹರಣೆ :
इतर प्रांतांमधील स्त्रियादेखील ह्या शैलीतील साड्या हल्ली परिधान करीत आहेत.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : पद्धत
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
ಅರ್ಥ : विरामचिन्हे, मुद्रणाचे नियम, शुद्धाशुद्धता ह्यांबाबत संपादकाने स्वीकारलेली अभिव्यक्तिची पद्धती.
ಉದಾಹರಣೆ :
एखाद्या वृत्तपत्राच्या शैलीसाठी ते वृत्तपत्र प्रसिद्ध असू शकते.
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :
Editorial directions to be followed in spelling and punctuation and capitalization and typographical display.
styleಅರ್ಥ : एखाद्या काळातील लोकप्रिय गोष्ट किंवा प्रथा किंवा अभिरूची.
ಉದಾಹರಣೆ :
१९२० सालातील एक विशिष्ट अशी शैली होती.
ಸಮಾನಾರ್ಥಕ : स्टाईल
ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :