ಪುಟದ ವಿಳಾಸವನ್ನು ನಕಲಿಸಿ ಟ್ವಿಟರ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ವಾಟ್ಸಪ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ ಫೇಸ್ಬುಕ್ ನಲ್ಲಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಿ
ಗೂಗಲ್ ಪ್ಲೇನಲ್ಲಿ ಪಡೆಯಿರಿ
ಸಮಾನಾರ್ಥಕ ಮತ್ತು ವಿರೋಧಾಭಾಸಗಳೊಂದಿಗೆ मराठी ನಿಘಂಟಿನಿಂದ शेवाळ ಪದದ ಅರ್ಥ ಮತ್ತು ಉದಾಹರಣೆಗಳು.

शेवाळ   नाम

೧. नाम / सजीव / वनस्पती / जलवनस्पती

ಅರ್ಥ : पाण्यात उगवणारी एका प्रकारची हिरवी वनस्पती.

ಉದಾಹರಣೆ : तलावात खूप शेवाळ असल्यामुळे पोहण्यास अडचण येते.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवळ, शेवाळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी के भीतर होनेवाली एक प्रकार की घास।

तालाब में शैवाल अधिक होने के कारण तैरने में असुविधा होती है।
अंबुचामर, अम्बुचामर, अर, अरक, अर्क, अवका, जलकेश, जलपृष्ठजा, जलशूचक, तोयवृक्ष, तोयशूका, वारिचामर, शैवाल, सकंटक, सिवार, सिवाल, सेवार

Primitive chlorophyll-containing mainly aquatic eukaryotic organisms lacking true stems and roots and leaves.

alga, algae
೨. नाम / निर्जीव / वस्तू

ಅರ್ಥ : पाण्यावर किंवा ओलसर जागेत उगवणारी हिरवी मऊ वनस्पती.

ಉದಾಹರಣೆ : आदिजीव आपली उपजीविका जीवाणू, शेवाळे किंवा कुजके नासके कार्बनी पदार्थ यांवर करतात.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवाळी


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

पानी की सतह पर जमने वाली अशुद्धि या सूक्ष्म वनस्पति।

घड़े को प्रतिदिन साफ न करने पर उसमें काई जम जाती है।
काई

A film of impurities or vegetation that can form on the surface of a liquid.

scum
೩. नाम / सजीव / वनस्पती

ಅರ್ಥ : दमट वा ओलसर जागी उगवणारी पुष्पहीन आणि आकाराने अत्यंत लहान वनस्पती.

ಉದಾಹರಣೆ : तलावाच्या काठी असलेल्या मंदिराच्या पायरीवर खूपच शेवाळे जमा झालेले आहे.

ಸಮಾನಾರ್ಥಕ : शेवाळे, शैवल, शैवाल


ಇತರ ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಅನುವಾದ :

एक प्रकार की महीन घास या सूक्ष्म वनस्पति जाल।

तालाब किनारे के मंदिर की सीढ़ियों पर बहुत काई जमी है।
काई

Tiny leafy-stemmed flowerless plants.

moss
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।